चंद्रपुर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पत संस्थेवर प्रगती पॅनलचा वर्चस्व. ★ अध्यक्ष श्री.मुन्ना सिडाम सचिव श्री.युवराज वेस्कडे उपाध्यक्ष,श्री.सुनिल जाधव यांची निवड.

चंद्रपुर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पत संस्थेवर प्रगती पॅनलचा वर्चस्व.


अध्यक्ष श्री.मुन्ना सिडाम सचिव श्री.युवराज वेस्कडे उपाध्यक्ष,श्री.सुनिल जाधव यांची निवड.


एस.के.24 तास


चंद्रपूर : आज झालेल्या चंद्रपूर ग्रामसेवक सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष उपाअध्यक्ष सचिव पदाच्या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या एकुण दहा निवडणुन आलेल्या संचालका मधुन अध्यक्ष म्हणुन श्री मुन्ना सिडाम यांची बहुमताने निवड झाली असून मानद सचिव म्हणून श्री युवराज वेस्कडे तर उपाध्यक्षपदी श्री सुनिल जाधव यांची बहुमताने निवड झाली आहे.


सदर निवडणुकीत प्रगती पॅनलचे पंधरा पैकी एकुण दहा संचालक निवडणुकीत विजय प्राप्त झाला होता सदर दहा संचालक एकसंघ दाखवुन प्रगती पॅनलचा ग्रामसेवक सहकारी पत संस्थेवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.


सदर निवडणुकीत संचालक म्हणुन श्री.गोपाल नैताम श्री.प्रेमदास राठोड श्री.राजेश कांबळे श्री.रमाकांत गुरनुले श्री.किशोर धकाते सौ.भावना भनारकर सौ. मंजुषा कुभमवार यांनी सहकार्य केले असुन प्रगती पॅनल ला श्री.विजय यारेवार श्री.शोलेश साहारे श्री.उमेश आकुलवार श्री.सजिव ठाकरे श्री.किशोर नाईकवार श्री.रविंद्र चावरे सौ दमयंती वासेकर श्री विनोद शेरकी श्री.केशव गजभे श्री.सुनिल कुमर

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !