केळझर येथिल युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू.

केळझर येथिल युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : तालुक्यातील केळझर येथील,आकाश सुरेश भलवे वय,29 वर्ष हा दिनांक,29/5/2023 सोमवार रोजी सायंकाळी 6:20 वा. अंधारी नदी येते मच्छी मारण्याकरीता लावलेली अटकी (जाळी) काढण्याकरिता गेला  असता.

नदीत त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडवून मृत्यू पावला.हि माहिती चिरोली चौकीतील जमादार,पठाण साहेब यांना दिली.त्यानंतर नदिवर जाऊन मोक्का चौकशी करून त्याला पाण्यातून बाहेर काढून शव विच्छेदन करण्यासाठी मुल सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.पुढील चौकशी मुल पोलीस स्टेशन करीत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !