सामूहिक विवाह मेळावा डोंगरला.

सामूहिक विवाह मेळावा डोंगरला.


राजेंद्र वाढई!उपसंपादक


भंडारा : येथे आज दि.16/4/23 रोजी पार पडला यात प्रामुख्याने अँड.राजेंद्र जी महाडोळे साहेब,मा.आमदार परनिय फुके साहेब, मा.खासदार सुनील भाऊ मेंढे,जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत भुसारी,मा.प्रकाश जी अटाळकर पं.स.सभापती गणेश आदे प्रामुख्याने उपस्थित होते.

या प्रसंगी  मनोगत व्यक्त करताना एड.राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले.महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर समाज निर्माण होणे अत्यंत महत्त्वाचाअसून वेळ पैसा आणि प्रवास या सर्वांना वाचविणारा एकमेव उपक्रम म्हणजे सामूहिक विवाह होय.

आज लग्नात लाखो किंत्वाल तांदूळ,ज्वारी अक्षता म्हणून आपण  पायदळी तुडवितो लग्न वेळेवर लागले पाहिजे लग्न 11.00 लागते 3 वाजता अनेक लहान मुल उपाशी असतात याचं ही त्यांना भान नसते.अशा अनेक विविध विषयांवर प्रबोधन करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले बहुउद्देशीय विकास मंडळ डोंगरला च्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !