मा.खासदार अशोकजी नेते यांचा सिरोंचा तालुका दौरा.
आज दिनांक २५ एप्रिल २०२३ रोजी मा.खासदार अशोकजी नेते यांचा सिरोंचा तालुका दौरा कार्यक्रम आयोजित.करण्यात आला आहे.
तरी भारतीय जनता पार्टीचे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे.असे सूचीत करण्यात आले आहे.
दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे.
सकाळी ८:०० वाजता
१) कालेश्वर देवस्थान दर्शन.
सकाळी ९:०० वाजता मेडीगट्टा प्रकल्प येथील प्रकल्प पाहणी
सकाळी १०:०० वा.
२ ) विठ्ठलेश्वर मंदिराच्या मागे वृक्षारोपण कार्यक्रम.*
सकाळी ११ :०० वा.
३ )भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक.
दुपारी १२:०० वाजता
४ ) खासदार निधीमधून दिलेल्या ॲम्बुलन्स वाहनाचे लोकार्पण सोहळा.
दुपारी १२:३० वाजता
५ ) स्थानिक अधिकारी कर्मचारी यांचा विकास कामा बाबत आढावा बैठक.
दुपारी ३:०० वाजता.
६ ) माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दिं.२८ एप्रिल ला होणाऱ्या १०० व्होल्ट एफ. एम. ट्रांसफार्मेशनची पाहणी करण्यासाठी दुरदर्शन केंद्राला भेट.
दुपारी ४:०० वाजता
७ ) सिरोंचा वरून गडचिरोली करिता प्रस्थान.
सिरोंचा तालुका दौऱ्याच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या काही अडीअडचणी असल्यास मा, खासदार महोदयांशी भेटि दरम्यान समस्येचे निराकरण करावे.
मान.खासदार महोदयांसोबत सहाय्यक अजय सोनुले,सोशल मीडिया संयोजक दिवाकर गेडाम, रमेश अधिकारी सोबत राहतील.
मो.नंबर : - ८७८८८४२२६३,९३७०४९९१३,९६३७२३१८०१