चामोर्शी तालुक्यातील कोनसरी प्रोजेक्टला खासदार अशोकजी नेते यांची भेट.

चामोर्शी तालुक्यातील कोनसरी प्रोजेक्टला खासदार अशोकजी नेते यांची भेट.


एस.के.24 तास


चामोर्शी : दिनांक,२८ एप्रिल २०२४ तालुक्यातील कोनसरी प्रोजेक्टच्या (इंडस्ट्रीज) मध्ये बऱ्याच  प्रमाणात काम चालू असल्याने खासदार  महोदयांनी  कोनसरी प्रोजेक्टला भेट देऊन सुरु असलेल्या संपुर्ण कामाची पाहणी केली.तसेच कोनसरी प्रोजेक्टच्या मॅनेजर यांच्याशी चर्चा करून प्रोजेक्ट संबंधी माहिती घेतली.


त्यावेळी जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, मुलचेरा तालुकाध्यक्ष प्रकाश दत्ता,कोनसरी येथील मॅनेजर झा साहेब व विश्वनाथ ढाल,चंदू बोंनगीरवार,बंडू बोंनगीरवार उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !