आंबाडी येथे मानवधर्म संस्थापक झुमदेवजी ठुंब्रिकर जयंती साजरी.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) नजीकच्या आंबाडी येथील बस स्थानक चौकात परमात्मा एक सेवक मंडळ शाखा आंबाडी च्या वतीने मानवधर्म संस्थापक झुंमदेवजी ठुंबरिकर यांचा जन्मदिनी जयंती उत्सव कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक योगेश तुरस्कर रांमभरोष आंबिलढूके.यांच्या मार्गदर्शनात,धनराज कळंबे,सुधाकर भुरे,प्रकाश पंचबुद्धे,होमदेव हटवार,कैलाश मेश्राम,विनोद बावणकर, पोलीस पाटील लक्ष्मण बावनकर,प्रमोद राघोर्ते.वसंता भुरे,गुणाकार बावनकर प्रामुख्याने उपस्थित होते.