नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी शेतकरयासाठी काम करावे. - माजी,आमदार सुदर्शन निमकर

नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी शेतकरयासाठी काम करावे. - माजी,आमदार सुदर्शन निमकर


एस.के.24 तास


राजुरा : मंगळवार दि.18.04.2023 रोजी सेवा सहकारी संस्था चुनाळा या संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक संस्थेच्या कार्यालयात सर्व संचालकांच्या उपस्थितित घेन्यात आली.  अध्यक्ष पदी विद्यमान अध्यक्ष संजय पावडे व उपाध्यक्ष पदी कृष्णा पोटे यांची अविरोध निवड करण्यात आली.


 या निवडणुकीत अध्यासी अधिकारी म्हणून श्री बारसाकडे यांनी व सहाय्यक म्हणून संस्थेचे सचिव हरबले यांनी कामकाज पाहिले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या नियुक्ती बद्दल माजी आमदार सुदर्शन निमकर, सरपंच बाळनाथ वडस्कर,संस्थेचे संचालक लटारी मोंढे, शामराव मानकर,बापूजी निमकर, बाबूराव निखाडे, परमेश्वर वडस्कर,किशोर रागीट,अरुणा डाहूले, अनिता मासिरकर,मनोहर निमकर,  प्रभाकर साळवे यांनी अभिनंदन केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !