विरखल येथील महिला वाघाच्या हल्यात ठार.

 



विरखल येथील महिला वाघाच्या हल्यात ठार.


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील विरखल येथील महिला मंदा एकनाथ सिडाम ही अंगणात झोपून असतांना मध्यरात्रीं 2 वाजताच दरम्यान वाघाने ठार केले.घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व पोलीस दाखल झाले आहेत.वन्यप्राण्यांमुळे गावकरी घरातही सुरक्षित नाही . वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !