वाढदिवसानिमित्त रुग्णास फळवाटप.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा : संजिवनी वृध्दाश्रम खुनारीचे संचालक प्रकास बान्ते महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त पालांदुर येथिल ग्रामिण रुग्णालयात डाॅ .नितिन मोटघरे,डाॅ.निलेश उगडे,विशाल गजभिये व संजिवनी वृध्दाश्रमाचे अध्यक्ष अविनाश नागलवाडे तसेच अन्य गणमाण्य नागरिकांच्या उपस्थितित फराळ,व भिस्केट वाटप करण्यातआले. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी व वृध्दाश्रातील कर्मचारी यांनी सहकार्य केले.