वीज कोसळून मृत्यू पावलेला बकरा...
वीज पडून बकऱ्याचा मृत्यू. मेंढपाळा चे अंदाजे 30 हजाराचे नुकसान.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक
चामोर्शी : आज दिनांक,20/04/2023 ला सायंकाळी ४.३० वाजता च्या दरम्यान अकस्मात वीज कोसळून श्री,मल्लाजी रामाजी पाटेवार रा.जुनासुरला ता.मुल जिल्हा.चंद्रपूर येथिल मेंढपाळाचे बकरा मरण पावला.
सदर घटना सदर मेंढपाळाची लांग मालेर चक पोस्ट मालेरमाल ता,चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील असून सदर गाव कुनघाडा सर्कलमध्ये येते. याची माहिती श्रीमान,मोरेश्वर चलाख राहणार मालेरचक यांनी घरमालकांना फोन द्वारे दिली.
अकस्मित घटनेमुळे मेंढपाळाचे अंदाजे 30,000 हजारो चे नुकसान झालेले आहे.तरी त्वरित पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मेंढपाळाला मिळावीअशी विनंती करण्यात येत आहे.