समाजसेवक शुभम व दिव्या बनतोय निराधार, बेघर भिक्षेकऱ्यांचा आधार.
मुल शहरात येत्या 25,26,27 तीन दीवस बेघर, बेवारस, निराधार,भिक्षेकरी,अनाथ वृद्ध शोध मोहीम.
राजेंद्र वाढई!उपसंपादक
मुल : चंद्रपूर जिल्ह्यातील रोडवरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथांसाठी एकमेव दिव्यवंदना आधार फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत कार्य करत आहे यांनी दिव्यवंदना आधार फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक बेघर,बेवारस,भिक्षेकरी ,निराधार,लोकांना आधार दिला आहे.
फक्त आधारच नाही तर दिव्यवंदना आधार फाउंडेशन द्वारा लोकांच्या सेवेकरीता रुग्णवाईका उपलब्ध करून दिली आहे .शुभम पसारकर यांनी अनेक बेघर ,बेवारस लोकांना समाजाच्या प्रवाहात आणणे व उद्योग उपलब्ध करून दिली आहे.त्यांनी चिमुर तालुक्यातील जामगाव येथे भव्य दिव्यवंदना आधार निवारागृह निर्माणकाम सुरू आहे.त्यांनी मूल तालुक्यातील तीन दिवशीय शोध मोहीम रबविनयात येनार आहे.
यामध्ये रोडवरील बेघर,बेवारस,निराधार ,भिक्षेकरी अनाथ,यांना शोध घेऊन त्याची आंघोळ करून दाढ़ी काटीग़ करणयात येनार आहे व त्यास समाजात जाग़णयाचा आधीकार दीला जानार आहे.तूमचा वापरनयात न येनारे कपडे चपल तूमि आमाला देऊ शकता .दिव्यवंदना फाउंडेशन चि संपूर्ण टीम व शहरातील नाग़रीक उपस्ति राहनार आहे तुमचा परिसरा मदे अशे लोक भेटल्यास संपर्क करा. : - 9561855778