राजूभाऊ निखाडे नागरी सहकारी पतसंस्था शाखा अड्याळ येथे जयेंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा.
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!भंडारा
भंडारा - राजूभाऊ निखाडे नागरी सहकारी पतसंस्था मुख्यालय भंडारा अंतर्गत शाखा अड्याळ येथील कार्यालयात नित्यनिधी अभिकर्ते जयेंद्र चव्हाण यांचा 43 वा वाढदिवस(ता.15 मार्च)ला केक कापून व पुष्पगुच्छ देऊन साजरा करण्यात आला.
वाढदिवस कार्यक्रमाप्रसंगी अड्याळ शाखेच्या शाखा व्यवस्थापक,शीतल वैरागडे,कार्यालयीन कर्मचारी संतोष राऊत,मोहित पराते,नैतिक निमजे,कुणाल बोकडे,नित्यनिधी अभिकर्ते प्रमिला महावाडे चंद्रहास नंदनवार त्याचप्रमाणे .निकेतन वानखेडे(फोटोग्राफर),दिक्षा जयेंद्र चव्हाण,प्रेषिता चव्हाण,अन्वेश चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.उपस्थितांनी जयेंद्र चव्हाण यांना वाढदिवसा निमित्य पुष्पगुच्च देऊन दीर्घयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.