महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) चे संस्थापक श्री नरहरी जी क-हाडे यांना अभिवादना चा कार्यक्रम संपन्न.

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ पिंपळगाव (भोसले) चे संस्थापक श्री नरहरी जी क-हाडे यांना अभिवादना चा कार्यक्रम संपन्न.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : अमरदीप लोखंडे ) पिंपळगाव (भोसले) दिनांक,१८/०३/२३ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक ,सचिव बुध्दवासी नरहरीजी क-हाडे साहेब यांचा तिसरा स्मुतीदिन आज महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगावं (भोसले )येथे आयोजित करण्यात आला, सदर कार्यक्रमा प्रसंगी विद्यालया चे मुख्याध्यापक श्री ओमप्रकाश बगमारे सर यांनी संस्थापक, सचिव श्री नरहरी जी क-हाडे यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नंतर त्यांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाशझोत टाकून विद्यार्थ्यांना त्यांनी फुलविलेल्या शिक्षणाच्या चार वेलींची माहिती दिली आणि त्यांच्या जीवनकार्याच्या गौरवाचे गुण विद्यार्थ्यांना सांगितले.


 या वेळी विद्यालयातील शिक्षक सचिन क-हाडे,राजेश क-हाडे,मस्के सर,पुरी सर,महाले सर,एस,मेश्राम सर,राऊत मॅडम व भारती शिपाई उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !