लाखनी नगरपंचायतने दिव्यांग निधीचे केले वितरण.
एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) आज दिनांक 10-3-2023 रोजी लाखनी नगरपंचायत येथे दिव्यांगाना 5% निधिचे वाटप चा कार्यक्रम त्रिवेणी मनोज पोहरकर अध्यक्ष नगर पंचायत लाखनी यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग निधीचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर
सतीश चौधरी मुख्याधिकारी नगर पंचायत लाखनी, प्रदीप तीतिरमारे उपनगराध्यक्ष,राजेश निंबेकर सभापती, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूपेंद्र धरमसारे सभापती स्वच्छता व आरोग्य विभाग, लता रमेश रोडे सभापती महिला व बालविकास नगर पंचायत विपुल कांबळे नगरसेवक पंचायत लाखनी,
संदीप भांडारकर नगरसेवक,ज्योती निखाडे नगरसेविका,मधनुजी व्याश नगरसेवक सुनिल कहालकर प्रहार अपंग क्रांती संघटना तालुका अध्यक्ष लाखनी, रामचंदजी निर्वाण शहर अध्यक्ष प्रहार अपंग क्रांती संघटना प्रेमचंद निर्वाण सहर सचिव,महेश घनमारे सहर उपाध्यक्ष रामाजी फतिंग सदस्य,राजेंद्र ढेंगे, राजेश गायधने मनोज धूर्वीकर ,तेजस्विनी निर्वाण हे सर्व प्रामुख्याने उपस्थीत होते.