वनपरीक्षेत्र कार्यालय पोटेगाव व आरोग्य संपदा यांचा विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
अतुल कंकलवार!प्रतिनिधी!गडचिरोली!एस.के.24 तास
गडचिरोली : गरीब व गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी याकरिता वनपरीक्षेत्र पोटेगाव व आरोग्य संपदाच्या वतीने मोफत नेत्र तपासनि राबविण्यात आले. त्या अनुशगने हद्दीतील काही गावातील रुग्णांनाच्या मोफत नेत्र तपसनि शिबीर राबविण्यात आले.
त्या दरम्यान वनपरीक्षेत्र अधिकारी श्री.आर.अन.तांबरे,श्री.ए.एच. भिसे परिविक्षाधीन वनपरीक्षेत्र अधिकारी, श्री.ए.ए.दांडेवार क्षेत्रसहाय्यक पोटेगाव, श्री.जे.एन.सोरदे क्षेत्रसहाय्यक दक्षिण पोटेगाव,श्री.एम.जी.चौधरी क्षेत्रसहाय्यक पुस्टोला, श्री.व्ही.एम.धात्रक क्षेत्र सहाय्यक हरांडा,श्रीमती एस.एम.कात्रटवार लिपिक,संगणक चालक श्री.ए.पी.कंकलवार व वनकर्मचारी उपस्थित होते.
डॉ.ना.ना.मेश्राम नेत्र चिकित्सक श्री.संतोष घोडमोडे,श्री.सुधाकर बावणे,श्री.मंगेश निमसरकार ही टीम उपस्थित होती.