ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे हृदय सम्राट बहुजन नायक माननीय कांशीराम साहेब यांची ८७ वी जयंती साजरी.
सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास
नागभीड : कांशीरामजी साहेब यांच्या जयंती निमित्त औचित्य साधून दिनांक,15/03/2023 रोज बुधवारला हृदय सम्राट कांशीरामजी साहेब यांच्या जयंती निमित्त अँड शर्मिला रतनकुमार रामटेके यांनी व्हालीबाल किट,श्री.अनिल ता.मेश्राम यांच्याकडून क्रिकेट किट,तसेच श्री.ज्ञानेश्वर विठ्ठल बोरकुटे यांच्या कडून व्हॉली बॉलं आणि श्री. सोमेश्वर पांडव यांचे कडून व्हाली बॉल शिव सैनिक क्रिडा मंडळ नवेगाव पांडव यास भेट देण्यात आली.
ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान.प्रतीष्ठित नागरीक चुर्हे सर माजि सेवावृत्त मुख्याध्यापक ने ही विद्यालय नवेगाव पांडव,यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलले कि कांशीराम जी बोलले की "सिर्फ प्राण निकलने पर ही मौत नाही होती ब्लकि वो भी मरे हुए है जो अपने हक अधीकार खामोशी से खत्म होते हुए देखते है !रोहीत रेवणनाथ पांडव, सम्राट पांडव ,प्रशांत बोरकुटे, आशिष बोरकुटे, रोहित पांडव नेआभार मानले. अतुल दादाजी पांडव ने संचालन केले.विजय श्रिराम नवघडे यांनी यांनी प्रास्ताविक केले.