वंचित बहुजन आघाडीचा जिल्हाधिकारी यांना निवेदन.
नरेंद्र मेश्राम जिल्हा प्रतिनिधी
भंडारा : वंचित बहुजन आघाडी जिल्हा भंडारा तर्फे विविध मागण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गॅस दरवाढ, पेट्रोल डिझेल, खाद्यतेल यांची वाढलेली महागाई कमी करावी, त्याचप्रमाणे नोकरी भरती करावी याकरिता जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले निवेदन देता समय भंडारा गोंदिया जिल्ह्यातील निरीक्षक भगवान भोंडे, महिला आघाडीचे सुनीता टेंभुर्णे ,जिल्हाध्यक्ष धनपाल गडपायेले,जिल्हा संघटक डी जी रंगारी ,महासचिव दिलीप वानखेडे , शहर अधक्ष मुस्ताक पठाण , सल्लागार चरणदास मेश्राम ,साकोली महिला आघाडीचे अध्यक्ष तनुजा नागदेवे, जयपाल गडपहिले ,युवा अध्यक्ष दीपक जनबंधू ,जगदीश रंगारी ,यादवराव गणवीर, रामचंद्र खांडेकर ,श्रीकांत नागदेवे, धम्मदीप वाहने ,रंजना मेश्राम, अमित वैद्य ,विराट वंजारी, प्रभाकर मेश्राम ,, अमीत नागदेवे, राहुल गजभिये, मुन्नी शेंडे ,संजय धकाते ,सुनीता गडपायले ,शंकर बोरकर, राहुल गजभिये इत्यादी कार्यकर्ते निवेदन देताना उपस्थित होते.