मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटी वतीने मा.राहुल गांधी यांच्या समर्थनात काँग्रेसचे मोहाडी येथे रस्ता रोको.


मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटी वतीने मा.राहुल गांधी यांच्या समर्थनात काँग्रेसचे मोहाडी येथे रस्ता रोको.


नरेंद्र मेश्राम


भंडारा :(नरेंद्र मेश्राम) लोकसभेत न बोलू देऊ! खासदारकी हिसकावण्याचे प्रयत्न व षडयंत्ररचून आणि सरकारी संस्थांचा गैरवापर करून खा.राहुलजी गांधींच्या आवाज दडपून पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात आज मोहाडी तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलन दि.25 मार्च 2023 रस्ता रोको करण्यात आले.


या प्रसंगी रमेशभाऊ पारधी,सभापती आरोग्य व शिक्षण भंडारा जिल्हा,कलामभाई शेख,माजी सभापती तुमसर.अरविंदजी कारेमोरे,माजी संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती तुमसर,अमरजी रगडे,माजी अध्यक्ष, नगरपरिषद तुमसर,देवाभाऊ ईलमे,जिल्हा परिषद सदस्य भंडारा,गजाननजी झंझाड,सरचिटणीस भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी,भैयाजी गभने,राजेशजी हटवार,अध्यक्ष मोहाडी तालुका काँग्रेस कमिटी,आकशभाऊ  काकडे,अध्यक्ष मोहाडी तालुका युवक काँग्रेस.उमेश्र्वरजी कटरे,अध्यक्ष तुमसर तालुका काँग्रेस कमिटी,विजयजी शहारे,अध्यक्ष मोहाडी शहर काँग्रेस कमिटी,श्रीकांतजी येरपुडे,जिल्हा संघटन सचिव इंटक,आशिषभाऊ पात्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य,सुनीलभाऊ गिरेपुंजे,माजी उपाध्यक्ष नगरपंचायत मोहाडी,देवेंद्रजी मेश्राम,संजूताई गोसेवाडे,माजी नगरसेविका मोहाडी जयंतजी सोनकुसरे,


अध्यक्ष मोहाडी तालुका ओबीसी काँग्रेस,हरिराम निमकर,माजी अध्यक्ष मोहाडी शहर काँग्रेस,केशवजी शेंडे,सर्कल प्रमुख बेटाळा.श्रीकांतजी डोरले,सर्कल प्रमूख करडी.महेशजी निमजे.नगरपंचायत सदस्य मोहाडी,शेंडे,रामप्रसाद नेरकर,दिलीप ढेंगे,रंजीत सेलोकर,भरतलाल पटले,अमीत खोब्रागडे,डॉ विनोद मते,उमेश पटले,कैलास मते,मोरेश्वर उपरीकार,दिपक बोकडे,धनराज धुमनखेडे,रवी थोटे,बळीराम बनकर,कृष्णा सोनवणे, लोकेश रोडगे, सुनील उके,विनोद हट्टेवार,राजेश मानकर,श्रीधर हटवार,मनोहर भगत,राधेश्याम साठवने,अरविंद मनगटे, प्रेमजी कुंभारे,शलैश बडगे,अभय बडगे, खेमराज सोनकुसरे,गुड्डू दहेकर,सुनील गराडे,शुभम धुमनखेडे आदी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !