रा.का.लाखनी तालुका सचिव पदी,विजय भोष्कर यांची निवड
नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!एस.के.24 तास
भंडारा : (नरेंद्र मेश्राम) लाखनी तालुक्यातील ईसापुर येथील विजय जानबा भोष्कर महाराज यांची लाखनी तालुका सचिव पदावर निवळ करण्यात आली.यांनी निवळीचे श्रेय नाना पंचबुध्दे,धनंजय दलाल, नागेश पाटील वाघाये यां दिले. होमराज कावळे, निलकंठ वैरागडे,भाष्कर खंडाईत, कांचण मेश्राम,राधेश्याम गिदमारे, योगीराज भूजाडे,नाना सार्वे, मनोहर गिदमारे आदीनी अभिनंदन केले.