वंचित बहुजन आघाडी तर्फे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांच्या सत्कार.

वंचित बहुजन आघाडी तर्फे ठाणेदार राजेशकुमार थोरात यांच्या सत्कार.


एस.के.24 तास


भंडारा : (नरेंद्र मेश्राम) वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली तर्फे नवीन ठाणेदार राजेशकुमार थोरात यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी , यादोराव गणवीर, तालुका महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे ,तालुका सचिव अमित नागदेवे व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.


त्यानंतर ठाणेदार साहेब यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी चर्चा केली व सर्वांना समानतेची वागणूक देऊन सर्वांना न्याय मिळवून द्यायचं कोणती तक्रार आली तर आपण त्याच्या सोबत सकारात्मक चर्चा करून न्याय मिळवून देऊ असे थोरात साहेबांनी शिष्टमंडळाला सांगितले

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !