खापा जंगल क्षेत्रात आदिवासी गोंडी धर्म झेंडा व ध्वजारोहन कार्यक्रम साजरा.



खापा जंगल क्षेत्रात आदिवासी गोंडी धर्म झेंडा व ध्वजारोहन कार्यक्रम  साजरा.


नरेद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!एस.के.24 तास


 भंडारा : येथून जवळच भंडारा  पौनी रस्त्यावरील  खापा जंगल येथे ऑल इंडिया आदिवासी पिपला महिला डिरे.६०३/१३(एन.जी.पी.)महाराष्ट्र शाखा- खापा (जंगल) व रावणवाडी पो.दवडीपार (वा.) .जि.भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने खापा येथे क्रांतीवीर शहीद बिरसामुंडा पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा व आदिवासी समाज प्रबोधन भव्य मेळावा आयोजित करण्यात आला.


 यावेळी  विरागंणा महाराणी दुर्गावती चौक खापा (जंगल) व रावणवाडी क्षेत्राच्या  जिल्हा परीषद सदस्या सौ. कविता जगदिश उइके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष   आदिवासी सेवक महाराष्ट्र राज्य मुंबई चे प्रा.वामन शेळमाके

 

विशेष अतिथी - आफ्रोड शाखा- भंडाराचे सोपचंद सिरसाम तुमसर  चे डॉ.सुभम्जी परतेकी  वैद्यकिय अधिकारी,डॉ. सविता मालडोंगरे,संयुक्तं वणहक्क समिती अध्यक्ष जगदीश उके,प्रा.डॉ.प्रकाश शेळमाके  डॉ. किशोर कुंभरे  डॉ.मधुकर  कुमरे  अशोकजी उईके,डॉ.प्रा.प्रमोद वरकडे सौ.प्रभाताई पेंदाम,जगदीश मडावी,धर्मदास सौ.काजल चवळे  सौ. ओमकांता पंधरे,गणपत मडावी सेवानिवृत्त कक्षा अधिकारी अजबराव  चीचामे अॅड. धनराज खोब्रागडे  सौ. कांचन वरठे  हरिष भलावी निलकंठ कायते उत्तमभाऊ कळपते  राजुभाऊ सय्याम  सितकुरा कोडवते  सुरेश सिडाम  ज्ञानेश्वर मडावी . निवृत्ती उईके शंकर उईके.मुकेश धुर्वे शामरावजी नळपते संजयजी मडावी,हरिभाऊ येळणे.किशोर  कंगाले शशिशेखर गाढवे  गजानन वाढीवा यादोराव कुथे सहादेव मस्के प्रामुख्याने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !