सरपंचाना एकञित करून विकासात्मक कामे प्रशासनास मंजूर करण्यास भाग पाडु. - धर्मेंद्र बोरकर



सरपंचाना एकञित करून विकासात्मक कामे प्रशासनास मंजूर करण्यास भाग पाडु. - धर्मेंद्र बोरकर


नरेंद्र मेश्राम!जिल्हा प्रतिनिधी!एस.के.24 तास


भंडारा : जिल्हातील विकास कामांना तळा न जावु देता विविध विकास कामाच्या माध्यमातुन विकास कशा करता येईल.यातुनमार्ग काढुन विकास कामाच्या वित्तीय विभागाचा लाभ घेवुन गावाचा विकास करता येईल याकरिता सरपंचाना ऐकञित करुन विकासात्मक कामे प्रशासनास मंजुर करण्यास तत्पर करु असे सरपंच संघटनेचे भंडारा जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र बोरकर यांनी कळविले.


 जिल्हातील तसेच ग्रामिणभागाचा विकास करण्यासाठी स्थानिक विकासनिधी ,वित्तियनिधीचा लाभ घेवुन पाणी समस्या,शालेयचा दर्जा उंचाविण्याची समस्या,तसेच विकास कामे मार्गी लावुन विकास  करण्यास प्रशासनास तत्पर  करुन विकास  करु अशा मानस बोरकर यांनी केला. 


गेल्या अनेक वर्षापासुन सामाजिक तत्पर राहुन अनेक विकासात्मक  कामे केली असल्याचे चर्चा रंगत आहेत.यांच्या कार्यप्रणालीने जोमात विकास कामे प्रलंबित  कामानां तळा जाणार नाही अशाही सुर गावातुन निघत आहे.याकरिता यकोपा निर्माण करणे गरजेचे आहे.जिल्ह्यात एकोपा निर्माण करतांना संघटनेच्या माध्यमातुनही अनेक विकास काम पुर्ण करणार असल्याचाही निर्णय सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष,धर्मेंद्र बोरकर सरपंच गोंडेगाव यांनी घेतला असल्याचेही कळविले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !