मुल येथील प्रसिद्ध गोगीरवार कापड दुकानाला आग लागून लाखोंचा नुकसान.


 

मुल येथील प्रसिद्ध गोगीरवार कापड दुकानाला आग लागून लाखोंचा नुकसान.

 

★ मुल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.


नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : मुल शहरातील अत्यंत वर्दळीच्या सोमनाथ रोड वरील बाजार परिसरात कापड दुकानाला भीषण आग लागल्याने लाखोंचा माल खाक झाली . ही घटना गुरूवारच्या रात्रैा 1: 00 वा.च्या सुमारास घडली.आग लागताच अग्निशमन पथक अवघ्या काही वेळातच घटनास्थळावर पोहोचून नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला,या घटनेत माल जळून  खाक झाल्याची माहिती आहे.


सोमनाथ रोडवरील  येथील प्रसिद्ध तसेच सर्वात जुने ‘दत्त साडी सेंटर’ गोगिरवार यांच्या दुकानाला काल रात्री 1 च्या सुमारास आग लागली. आग कशामुळे लागली अद्यापही कळले नाही.आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद मूल,आणि सावली येतील अग्नीशमन दल,ठाणेदार राजपूत साहेब, पोलीस कर्मचारी तथा नगर परिषदचे सी.ई.ओ आणि कर्मचारी तसेच नगरसेवक,प्रशांत समर्थ  नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली.यामध्ये गोगीरवार यांचे लाखोचे नुकसान झाले.


Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !