सरपंचा अँड,सौ.शर्मीला रामटेके याना " वसुधा स्मृति पुरस्कार "

सरपंचा अँड,सौ.शर्मीला रामटेके याना       " वसुधा स्मृति पुरस्कार "


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


नागभिड : ग्राम स्तरावर विविध शैक्षणीक, सामाजीक व विकासाभिमुख योजना,उपक्रम राबवुन नवेगाव पांडव ला मुंबई पर्यंत   पोहोचविणारी उच्च शिक्षा विभूषित सरपंचा अँड,सौ. शर्मिला रामटेके यांना मानाचा 'वसुधा स्मृति पुरस्कार्' घोषित करणयात आला आहे.सदर पुरस्कार प्रक्रिति या प्रसिद्ध पर्यावरणवादी संस्थेतफै विदभांतील तिन महिला सरपंचांना देण्यात येणार आहे.


नुकत्याच संपन्न  झालेल्या टाटा मैराथन मुंबई या नामांकित स्पधैत महाराष्ट्रातील निवडक १३ महिला सरपंचामधे अँड.शमिंला रामटेके यांची निवड झाली होती हे विशेष.


या आधी सौ.रामटेके यांना " विदर्भ भूषण" या पुरस्काराने सन्मानीत करन्यात आले आहे.दि.१५ फफरवरी २०२३ ला नागपूर येथे मैगामेसे अवार्ड  विजेते राजेन्द्र सिंह यांचे हस्ते वसुधा स्मृति पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे.

 या बहुमाना बद्धल राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांनी अँड,सौ.रामटेके यांचे अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !