नागरिकांची समस्या घेऊन महिला तालुका प्रमुख धडकले नगरपरिषद वर.



नागरिकांची समस्या घेऊन महिला तालुका प्रमुख धडकले नगरपरिषद वर. 


राजेंद्र वाढई!उपसंपादक!एस.के.24 तास


मुल : दि. 13.02.2023 महिला आघाडी तालुका प्रमुख,रजनीताई झाडे नागरिकांच्या समस्या घेऊन नगरपरिषद मूल वर निवेदन देण्यासाठी धडकल्या सोबत सपना ताई राजगडे,मिराबाई निमगडे वंदेबाई खोब्रागडे,असंख्य महिला शिवसैनिक उपस्थित होते. वार्ड नंबर 2 मधील बुद्ध विहाराच्या बाजूला असलेल्या बोरवेलची गती फार खराब होती निवेदन देऊन त्याला दुरुस्त करण्यात आले भर उणाची चाहूल लागली असताना नगरपरिषद ने बोरवेल ची चैन आणि खालील काँक्रीट चौतुरा चे काम पूर्ण केले नाही.


त्यामुळे आणि विविध समस्या घेऊन येतील शिवसैनिकांनी आणि तालुका प्रमुखांनी विविध समस्या घेऊन नगरपरिषदेवर धडकल्या सोबत माननीय,सुनील भाऊ काळे माजी तालुका प्रमुख मुल ओमदेव भाऊ मोहूर्ले माजी,युवा सेना तालुकाप्रमुख  शिवसेना युवा नेते,प्रवीण भाऊ भरतकर यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.


निवेदन येनुरकर साहेबांना देण्यात आलं त्यांनी आश्वासन दिले की आपले तक्रार तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्यात येईल लवकर नाही झाले तर शिवसेना स्टाईल ना नगरपरिषद वर आंदोलन करण्यात येईल.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !