नवेगाव(पांडव) येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
एस.के.24 तास
नागभीड : दि,19 फ्रेब्रुवारी रविवार ला गावातील तरुण युवकांनी एकत्र येऊन एक नवीन संकल्पना आपल्या मनात घेऊन40 युवकांनी रक्तदान केले रक्त दान हेच श्रेष्ठ दान शिबिर,घेण्यात आले. गावातील ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आली.मुलींनी लेझीम पथकाच्या साहाय्याने पाहुण्यांच्या स्वागत करण्यात आले.भव्य रॅलीची उद्घाटन श्रीमंती शारदा ताई वासुदेव नवघडे यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष,उपस्थित गावाचे प्रथम नागरिक.अँड शर्मिला रतनकुमार रामटेके सरपंचा, नवेगाव(पांडव) यांनी आपल्या भाषणात मुलांचे खुप कौतुक केले आणि मुलांना उद्देशून बोलले कि "दीमागा मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि मनगटात छत्रपती शिवाजी शहाजी राजे भोसले ठेवा" ,प्रमुख पाहुणे माजी,समिती सदस्य संतोष रडके,दिवाकर नवघडे गुरूजी.रघुनाथ पानसे सोमेश्वर बोरकुटे,ग्रा.प.स,नरेंद्र पांडव.ज्ञानेश्वर बोरकुटे, शांताराम नवघडे,दिवाकर पांडव,टेमदेव नवघडे शिक्षक, कल्पना ताई नवघडे ,निरंजना ताई सोनटक्के ग्रा पं स दामोदर पांडव कार्यक्रम चे सूत्रसंचालन,स्वप्निल नवघडे तर आभार महेश पांडव यांनी आपल्या भाषणात मुलांना मोलाचे दमदार मार्गदर्शन केले.आणि आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मित्र परिवार यांनी खुप परिश्रम घेतले,महिला,पुरुष ,Recovery मोठ्या संख्येने सर्व मित्र परिवार उपस्थित होते.