आम आदमी पार्टी कडून जनतेच्या खूप अपेक्षा लोकांसमोर आप हाच भविष्यातील पर्याय. - योगेश सोनकुसरे

आम आदमी पार्टी कडून जनतेच्या खूप अपेक्षा लोकांसमोर आप हाच भविष्यातील पर्याय. - योगेश सोनकुसरे


एस.के.24 तास


नागभीड : सध्याचा राजकीय घोळमोळीनचा आढावा घेत असता सर्वसामन्य जनता ही आम आदमी पार्टी कडे खूप अपेक्षेने पाहत असून त्यांचा अपेक्षा खूप उंचालवल्या आहेत त्यामुळे आप च्या स्वयंसेवकांची जबाबदारी वाढली आहे दिल्ली व पंजाब सरकारचा कार्यक्षमतेमुळे सर्वसामन्यांच्या आयुष्यात खरा बदल हा फक्त आम आदमी पार्टीच करू शकते असा लोकांचा ठाम विश्वास होत आहे📍 आम आदमी पार्टीवर पीएचडी (PHD) करणारे भारतातील पहिलेच पोलीस कॉन्स्टेबल डॉ.शरद पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

2020 मध्ये थिसेस सबमिट केल्यानंतर आज ते आम आदमी पार्टीचे पीएचडी धारक बनले आहेत, मी त्यांना प्रश्न केला की आम आदमी पार्टीवरच का आपण पीएचडी केली इतरही पक्ष आहेत ? तर त्यांनी सांगितले की सामान्य माणसाची म्हणजे कॉमन मॅन ची देखभाल करणारा त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणारा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जात-पात याचे राजकारण न करता शिक्षण आरोग्य यावर काम करणारा पक्ष म्हणून मला हा वाटला,त्यामुळे मी या पक्षावर पीएचडी केली डॉ.शरद पाटील हे देशातील पहिले पोलीस कॉन्स्टेबल आहेत ज्यांनी आम आदमी पार्टीवर पीएचडी केली आहे, त्यामुळे त्यांचे पुनच: अभिनंदन आणि पोलिस दलात डॉक्टर म्हणून पदवी लागलेले ते पहिले पोलीस कॉन्स्टेबल आहेत, त्यांना जनसेवेसाठी शुभेच्छा..!

(सध्या कार्यरत: पोलिस अमलदार,अमळनेर पोलिस स्टेशन,जळगाव जिल्हा )



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !