धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर पुरस्कृत जय मल्हार जेष्ठ नागरिक संघ,चंद्रपूर व्दारा आयोजित समाज प्रबोधन मेळावा.

 

धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर पुरस्कृत जय मल्हार जेष्ठ नागरिक संघ,चंद्रपूर व्दारा आयोजित समाज प्रबोधन मेळावा.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास


चंद्रपूर : धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर पुरस्कृत जय मल्हार जेष्ठ नागरिक संघ,चंद्रपूर व्दारा आयोजित समाज प्रबोधन मेळावा.


कार्यक्रमाचे अध्यक्ष,डॉ मंगेश गुलवाडे        (अध्यक्ष,धनगर जमात सेवा मंडळ चंद्रपूर)


विषय : १.- समाजाची दशा,दिशा आणि संघटनेचे महत्व.


वक्ते : - मा.श्री. वासुदेवराव धवणे गुरुजी


विषय २. आरक्षणाचा न्यायालयीन लढा

वक्ते - मा.श्री.साईनाथजी बुच्चे 


 दिनांक : - ५ फेब्रुवारी २०२३ वेळ - दु. १२ वाजता. 

स्थळ - दुर्गा माता मंदिर हॉल,महेश भवन समोर, तुकुम,चंद्रपूर


                    - : विनित : - 


डॉ.यशवंत कन्नमवार (अध्यक्ष) 

महादेव गराट (उपाध्यक्ष )

वामणराव मंदे (उपाध्यक्ष )

गणपत येवले (सचिव )

शामराव उघडे (सहसचिव) 

पुंडलिक दरेकर (कोषाध्यक्ष) 

शत्रुग्ध वैद्य (प्रसिध्दी प्रमुख) 

श्रीरंग दवंडे (संघटक) तथा - सर्व सदस्य...


★ जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर


★ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंच,चंद्रपूर


★ धनगर जमात युवक-युवती मंच,चंद्रपूर


सर्व समाज बंधु,माता-भगिनींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे. 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !