मसेली येथे जयपाल सिंह मुंडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरा.

मसेली येथे जयपाल सिंह मुंडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरा.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 3 जानेवारी २०२३ रोज मंगळवार ला मौजा मसेली येथे जयपाल सिंह मुंडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर मा.डॉक्टर श्रीकांत मसराम वैद्यकीय मेडिकल विंग प्रमुख अखिल भारतीय विकास परिषद महाराष्ट्र,मा.केशव तिरनिक (पत्रकार) 

आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन तथा प्रदेश महासचिव अ.भा.आ.वी.प. नवी दिल्ली मा.अतुल कोडापे युवा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मा.प्रवीण गेड़ाम युवा अध्यक्ष सावली अ.भा.आ.वी.प.नवी दिल्ली मा.प्रतापसिंह गजभिये तंटामुक्त समिती अध्यक्ष, मसेली,मा.क्रांती दादा केरामी गोटूल सेना गडचिरोली, मा.सुनीलजी सयाम सरपंच मसेली,मा.विरेंद्रजी जांभुळकर उपसरपंच मसेली,मा.सौ.विद्याताई हिडामी पोलीस पाटील मसेली,मा.वरखडे सर मुख्याध्यापक आश्रम शाळा मसेली,मा.मेश्राम सर मुख्याध्यापक जि. प.शाळा मसेली,मा.मेश्राम सर छत्रपती हायस्कूल मसेली मा.पुरुषोत्तम हलामी गोटुल सेना कोर्ची, मा.बाबूराव मड़ावी आविस कोरची मा.डोंगरवार सर छत्रपती हायस्कूल मसेली,त.कोरची मा. शालिरामजी हलामी सर्कल अध्यक्ष मसेली मा. राजारामजी नेताम सर्कल उपाध्यक्ष मसेली, मा.रुपेशजी कुमरे सर्कल सचिव मसेली, मा.सुखदेवजी टेकाम ग्रामसभा अध्यक्ष मसेली, मा.नरेश सिंद्राम ग्रामसभा सचिव मसेली,मा. दिलीप जांभुळकर मा.माणिकराव राऊत बौद्ध समाज अध्यक्ष मसेली  व समस्त गावकरी मंडळी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित तथा गोटूल सेना आविस चे पदाधिकारी व 30 गावातील  ग्रामसभेचे अध्यक्ष,सचिव,उपस्थित होते

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !