विहिरीत सापडला...

विहीरीत बुडून एका युवकांचा मृत्यू.



एस.के.24 तास


मुल : विहीरीत बुडून एका युवकांचा मृत्यू झाल्यांची दुर्देवी घटना आज मुल तालुक्यातील हळदी येथे घडली. तेजराम मारोती सिडाम वय,35 वर्ष असे मृतक युवकांचे नांव आहे.मृतक तेजराम हा घरून कोणालाही न सांगता दिनांक ,21/1/2023  पासून निघून गेला होता.                तो परत न आल्यांने घरच्यांनी त्याचा शोध घेतला.कुणाला आढळल्यास कळविण्यांकरीता व्हाटसअपद्वारेही विनंती केली. 


 मात्र आज त्यांचा मृत्यूदेह कवळपेठ रोडवरील विहीरीत आढळून आला.तेजरामच्या मृत्यूदेह विहीरीत आढळून आले असले तरी,त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा शवविच्छेदनानंतर होईल.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !