महराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२३

महराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२३ 


एस.के.24 तास


आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडुन  पुढील उमेदवार उभे केले आहेत.


१) नागपूर शिक्षक मतदारसंघातुन आम आदमी पक्षाचे विदर्भ संयोजक डॉ,देवेंन्द्र वानखेडे


२) अमरावती पदवीधार मतदार संघातुन पक्षाच्या अकोला जिल्ह्यातील नेत्या डॉ,भारती धाभाडे


३) नाशिक पदवीधार मतदार संघातून धुळ्याचे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष,ईश्वर पाटील,

आम आदमी पार्टीच्या विकासाच्या दिल्ली मॉडेल प्रमाणे महराष्ट्रात देखील शिक्षण वीज,आरोग्य महिला सबलीकरण शेती शेतकरी व गुड गव्हर्नर्न्स आदी क्षेत्रात काम होणं गरजेचे असून या निवडणुकीच्या प्रचारतून पक्षाची विचारधारा शिक्षक व पदवीधर व मतदारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पक्षाच्या यंत्रणमार्फत केला जाईल व त्यास मतदारांचा नक्कीच सकारत्मक प्रतिसाद मिळेल याची आम्हला खात्री आहे.

महराष्ट्रातील,शिक्षक व पदविधारांचे प्रश्न खूप आहे आम आदमी पक्ष त्यांचे बाजूने उभा राहून हे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल ही खात्री असल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षक व पदवीधर मतदार,आपच्या उमेदवारांना भरभरून मतदान करतील याचा आम्हला विश्वास आहे. - सुनील मुसळे जिल्हाध्यक्ष,आम आदमी पार्टी चंद्रपूर मो.नं,9881345816

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !