ब्रह्मपुरी येथील संघ भूमीत १८ फूट उंच बुद्ध मूर्तीचे अनावरण.

ब्रह्मपुरी येथील संघ भूमीत १८ फूट उंच बुद्ध मूर्तीचे अनावरण.


अमरदीप लोखंडे!सहसंपादक!एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दि.१५/०१/२३ ब्रम्हपुरी  संघभूमी येथे तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्तीचा अनावर सोहळा संपन्न झाला.ही तालुक्यातील सर्वात मोठी बुद्ध मूर्ती असुन तिची उंची जवळपास 18 फूट आहे.या मूर्तीमुळे ब्रह्मपुरी शहराच्या इतिहासात भर पाडणारी आहे.

या मूर्तीचे अनावरण प.पूज्य भदंत आनंद महाथेरो आग्रा उत्तर प्रदेश,परमपूज्य भदंत सत्यानंद महाथेरो बेजोळा,प.पूज्य भदंतअश्वघोष महाथेरो ब्रह्मपुरी धम्म देसना मार्गदर्शक,प.पूज्य भंते अजान गौतम, सत्कारमूर्ती राजकुमार शेंडे,मनोज कुमार काळबांधे आरमोरी आणि आणि हजारो बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !