चकपिरंजी वार्ड नंबर - 2 ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरातील हातपंप मागील दोन महिन्यापासून आजारी.


चकपिरंजी वार्ड नंबर - 2 ग्रामपंचायत सदस्य यांच्या घरातील हातपंप मागील दोन महिन्यापासून आजारी.


एस.के.24 तास


सावली : तालुक्यातील चकपिरंजी गावातील घटना  वार्ड नंबर -2 ग्रामपंचायत सदस्य नितीन भोपये यांच्या घराजवडिल  हातपंप मागील दोन महिन्यापासून बंद आहे.  ग्रामपंचायत सदस्य नितीन भोपये हे मागणील एक वर्षा पासून गावात राहात नाही फक्त मासिक सभा असली कि उपस्थित राहतात आणि मासिक सभा झाली की ते परत चंद्रपूर येथे जातात.त्यामुळे गावातील नागरिकांना प्रश्न पढतोय कि आम्ही सामान्य जनतेनी आमची समस्या कोणासमोर मांडाव असा प्रश्न पढतो. आधीच नळ योजना पाणी पुरवठा योग्य पद्धतीने मिडत नसल्याने गावातील नागरिकांची डोके दुखी वाढलेली आहे. तरी हि समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी अशी मागणी सामाजिक युवा कार्यकर्ते प्रफुल निरुडवार यांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !