नागदिवाळी महोत्सव निमित्ताने जनजागृती कार्यक्रम संपन्न.

नागदिवाळी महोत्सव निमित्ताने जनजागृती कार्यक्रम संपन्न.


एस.के.24 तास


मुल : येथील नागदिवाळी महोत्सव निमित्याने   लोकनृत्य ,लोकगीत व समाज प्रबोधनात्मक पथनाट्य जनजागृती कार्यक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलामंच,वरोरा.संचाची सादर केल्या संपूर्ण मूल येथील आदिवासी जमात बांधवांनी कला संचाच्या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.



कार्यक्रमाचे सादरीकरण संचालक- विलास चौधरी, उपसंचालक- कमलाकर  कापटे,कलावंत -प्रशांत दडमल, अंकित नन्नावरे ,भूषण श्रीरामे, शैलेश वाळके, दीपक चौधरी, प्रशांत वैरागडे, निखिल दडमल, सचिन सोनवणे, प्रदीप चौधरी, विष्णू घोडमारे, अंकिता दडमल , जशी भगत व सोनू दडमल यांनी केले. नागदिवाळी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन माना आदिम जमात मंडळ ,मुंबई तालुका शाखा मूल च्या वतीने करण्यात आले होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !