क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय च्या वेबसाईट विमोचन च्या कार्यक्रम ला बहुसंख्येने उपस्थित राहावे.
राजेंद्र वाढई!कार्यकारी संपादक!एस.के.24 तास
मुल : लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी शारीरिक, मानसिक व भावनिक स्तरावर सुदृढ असले पाहिजे. त्याच वेळी त्यांचा सर्वांग सुंदर विकास घडून येतो. या विकासाचीच एक प्रक्रिया म्हणजे क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय चिरोली च्या वेबसाईट चे विमोचन 6 डिसेंबर 2022 ला दुपारी१२ वाजता हंसराज कुंभारे यांच्या हस्ते तर जयदीप खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे व कृष्नाक पेरकावार चंद्रपूरकोमल बोरकर चंद्रपूर मीनल बुक्कावर चिरोली नेवारे सर चिरोली,गणेश पुण्यप्रेड्डीवार चिरोली,प्रशांत रामटेके,वर्षा लोनबले चिरोली,वर्षा परचाके,हिना कोडापे चिरोली,रेखा बुरांडे चिरोली,यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी जनतेनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्रांतिबा सार्वजनिक वाचनालय च्या सहसहिव विशाखा पुण्यप्रेड्डीवार,चंदा मंडरे,पुजा निकुरे,सारिका गदेकार.यांनी केले आहे.