आदिवासी परधान जमात पंचायत जिल्हा गडचिरोली चे वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन.
एस.के.24 तास
गडचिरोली : मा.जिल्हाधिकारी यांचे मार्फतीने मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना आदिवासी वर होनार्या अन्याया बाबत निवेदन देन्यात आले.निवेदनात प्रामुख्याने अधिसंख्य जागेवर भरतीमध्ये बोगस आदिवासी ना संधी देवु नये,बार्टी चे धरतीवर आदिवासी मुलांना mpsc,upsc चे प्रशिक्षण देन्याची कार्यवाही अमलात आनने आदिवासी विकास महामंडळ चे वतीने होनारी दर वर्षाची करोडो रुपयाची नुकसान व त्यामुळे तोट्यात जात असलेले आदिवासी विकास महामंडळ चे नियोजन करुने,
आदिवासी चे वसतीगृहातील विद्यार्थानां देत असलेले DBT योजना बंद करुन भोजन व्यवस्था पुर्वव्रत करने इत्यादी प्रमुख मागन्याचा समावेश आहे.सदर निवेदन देतानां जिल्हाध्यक्ष विलास कोडापे, चक्रपाणी कन्नाके जिल्हा उपाध्यक्ष ,विठ्ठलराव कोडापे,चांगदास मसराम,अरविंद गेडाम तालुकाध्यक्ष गडचिरोली ,रामचंद्र कोडापे तालुकाध्यक्ष चामोर्शि,रुपेश सलामे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.