महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ( उमेद )महिला मेळावा संपन्न.




महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ( उमेद )महिला मेळावा संपन्न.


नरेंद्र मेश्राम!एस.के.24 तास


भंडारा : चान्ना येथे  दि.11 डिसें.22  ला राष्ट्रीय लिंग समभाव रमा ग्रामसघांची सभा घेण्यात आली.या कार्यक्रमामध्ये  उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे  सौ.देवकाबाई  मरसकोल्हे सरपंचां  चान्ना,माननीय तुकारामजी शेंडे  साहेब बौद्ध समाज माजी अध्यक्षा,माजी उपसरपंचा माननीय रघुनाथजी शेंडे साहेब,अंगणवाडी सेविका सौ. बारापात्रे मॅडम,सौ.तारकेश्वरी मॅडम,आशावर्कर वनीता ताई मरसकोल्हे,रमा ग्रामसघांचे अध्यक्ष सौ.सरीता ताई रामटेके,सचिव निर्मला ताई मरसकोल्हे, कोषाध्यक्ष मंगला ताई शेंडे, गावातील कॅडर आयसिआरपी सविता ताई,शिला ताई,एमसीआरपी सत्यफुला ताई,उद्योगसखी चितंकला ताई, मत्स्यसखी हेमलता ताई,पशुसखी श्वेता ताई, लेखापाल संगिता ताई, तसेच गावातील स्वंयम समुहातील महीला , आणि राष्ट्रीय लिंग समभाव हा कार्यक्रम राबविण्यात आला.या कार्यक्रमामध्ये मेणबत्ती हातात घेऊन गावांमध्ये मशाल फेरी काढण्यात आली.तसेच रांगोळीच्या माध्यमातून राष्ट्रीय लिंग समभाव याविषयी शपथविधीचा कार्यक्रम घेऊन हा सदर कार्यक्रम पार पाडण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !