नादुरुस्त ट्रॅक्टर वर पुन्हा स्कार्पिओ धडकली सात जण जखमी.


नादुरुस्त ट्रॅक्टर वर पुन्हा स्कार्पिओ धडकली सात जण जखमी.


एस.के.24 तास



सावली : चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील येथे अवघ्या अर्ध्या तासापूर्वीच नादुरुस्त असलेल्या उभ्या ट्रॅक्टरला दुचाकी स्वरांनी धडक देऊन त्यात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला ही घटना होत नाहीच पुन्हा त्याच उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी स्कार्पिओ ने जोरदार धडक दिल्याने या अपघातात सहा ते सात जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत असून या जखमींना गडचिरोली येथे भरती करण्यात आल्याचे समोर आले आहे सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आलेली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !