महाराष्ट्र माळी मिशन अंतर्गत मा.आमदार बळीराम सिरसकर साहेब यांनी सौ.वर्षाताई लोनबले चिरोली पं.स.मुल सदस्या यांच्या निवासस्थानी दिली भेट.
राजेंद्र वाढई !उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : आज दि.23 डिसेंबर 2022 रोजी, महाराष्ट्र माळी मिशन अंतर्गत मा.आमदार बळीराम सिरसकर साहेब यांनी चंद्रपुर जिल्ह्यात नियोजित दौरयामधे, मूल प.समिती च्या सदस्या सौ.वर्षा ताई लोनबले चिरोली येथे यांचे निवासस्थानी बैठक घेण्यात आली, समाज बांधवांनी व समाज संघटना मजबूत तसेच युवकांना रोजगार कैरीयर मुख्य मार्गदर्शन डाॅ.राजू जाधव,जेष्ठ नेते मा. दिपक पाटील,रमेश गिरडकर नागपूर यांनी सर्व समाज बांधवांना मार्ग दर्शन केले.
या प्रसंगी,राजेंद्र भाऊ वाढई,कांतापेठ,ईश्वर लोनबले मूल,नंदू बारस्कर,भूजंग ढोले पोंभूरणा,रायबान वाढई सुशी,यशवंत महाडोळे,चिरोली,राहूल लोनबले कांतापेठ,विनायक निकोडे आगडी,अशोक चौधरी फिसकूटी,मुरलीधर शेंडे, सुशि,जीवन लेनगुरे दामोधर लेनगुरे आगडी,शालीक मोहूरले सुशि,गोकुळ मोहूरले चिरोली,प्रशांत भाऊ उराडे बेंबाळ इत्यादी उपस्थित होते.