गाव विकास हेच माझे ध्येय. - अचला फटे

 



गाव विकास हेच माझे ध्येय. - अचला फटे                 


नरेंद्र मेश्राम - जिल्हा प्रतिनिधी 


भंडारा : लाखनी तालुक्यातील मचारणा गावच्या नवनिर्वाचित सरपंच अचला संजय फटेबहुमत्ताधिक्याने विजय झाला  असल्याने आमच्या प्रतिनिधीला गाव चा विकास हेच माझे ध्येय करीन असे नवनिर्वाचीत सरपंच अचला सजंय फटे यांनी सकंल्प केला.



आणी ज्या मतदारांनी बहु मताधिक्याने आमच्या ग्रामविकास पॅनलला निवडणुकीत विजयी केल्याबद्बल सर्व मतदाराचे अभिनंदन.यात पराग ठवकर,माजी सरपंच रविद्रं शेंडे ,गणेश पगाडे चितु लाजेवार ,आदीनी व सर्व गाववकरी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !