महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी राजेंद्र भाऊ वाढई यांची निवड.
नितेश मँकलवार!उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : आज दिनांक : 27/12/2022 मंगळवार कांतापेठ / टोलेवाही ग्रामपंचायत च्या वतीने ग्राम सभा घेण्यात आली.त्या मध्ये कांतापेठ / टोलेवाही गावाच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी,कांतापेठ गावाचे जेष्ठ नागरिक श्री,राजेंद्र वाढई यांची नियुक्ती करण्यात आली.
श्री,राजेंद्र वाढई गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत.तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्यावर पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा देताना कांतापेठ ग्रामपंचायत सरपंच मा.सौ,वैशाली आशिष निकोडे उपसरपंच,श्री,विक्की एलमे,सदस्य,श्री,बाळा सातरे, सदस्य श्री,चेतन महाडोळे,सौ,योगिता मांदाडे,सौ,अर्चना मोहूर्ले,अशोक कोडापे,स्वप्नील कच्चीवार,पांडुरंग कावळे,राकेश भोयर,राहुल लोनबले,सुखदेव एलमवार,अवि सोपनकार,रवि सोपनकार,मारोती वाढई,कोमल रामटेके,गुरुदास मोहूर्ले, संजय मोहूर्ले,गोकुळ मोहूर्ले आणि समस्त गावकरी उपस्थित होते.