सावली तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसचां दणदणीत विजय.

सावली तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसचां दणदणीत विजय.


सुरेश कन्नमवार!मुख्य संपादक!एस.के.24 तास



सावली : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकित मौजा बोथली,नवेगाव आणि गेवरा मध्ये काँग्रेस दणदणीत विजय झाला. सावली तालुक्यातील तीनही ग्रामपंचायत निवणुकीचा निकाल खालील प्रमाणे आहे. गेवरा बूज ग्रामपचायती मध्ये भाजपाचे सरपंच पदासाठी मोहन चन्नावार निवडून आले मात्र सात सदस्य काँग्रेसचे निवडून आले.


बोथली ग्रामपंचायत निवडणूक 2022 काँग्रेस पक्षाचे विजय उमेदवार


सरपंच – सुशील कवडूजी नरेड्डीवार

प्रभाग क्र. - 1 कार्तिक सुनील मराठे

प्रभाग क्र. - 2 अमोल मुप्पावार

कविता अलाम - शारदा पाडेवार 


प्रभाग क्र. - 3  विजय यादवराव गड्डमवार

प्रज्ञा वाळके - प्रतिमा भोयर


नवेगाव तुकुम ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस विजयी उमेदवार.


सरपंच – नीता जनार्धन ठाकरे


प्रभाग क्र. - 1 साईनाथ बाबुराव मडावी

अश्विनी धाकेश पेंदाम 


प्रभाग क्र. - 2 दामिनी सोमेश्वर भोयर

जयश्री प्रभाकर भोयर


प्रभाग क्र.3 महेंद्र रघुनाथ वालदे


गेवरा बूज ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस विजयी उमेदवार

प्रभाग क्र. - 1 पारेश्वर माधव चौधरी

धनराज आको गेडाम -करुणा लोकमित्र खोब्रागडे


प्रभाग क्र. - 2 राजेंद्र नामदेव ननावरे - कविता हिवराज चौधरी


प्रभाग क्र. - 3 मिनाक्षी मुरलीधर गरमडे

सरिता विजय कोसमशिले 


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !