वाघाला जेरबंद करण्यासाठी मा.विभागीय वन अधिकारी यांना निवेदन.
राजेंद्र वाढई !उपसंपादक!एस.के.24 तास
मुल : चिरोली परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे चिरोली येथील महिलांनी वनपरिक्षेत्र चिरोली बीट इथे शेकडो महिला एकत्रित येऊन वन विभागाला निवेदन दिला आम्हाला जलाऊ लाकूड देण्यात यावे व गॅस महागडी असल्यामुळे गॅसचे वाढ कमी करण्यात यावे अशा प्रकारे शेकडो महिलांनी बोलून निवेदन दिले ग्रामपंचायत सरपंच मीनल ताई लेनगुरे,सौ वर्षाताई लोणबले, सौ,कविताताई सुरंगवार,व प्रशांत रामटेके महेश शिंदे हे उपस्थित होते.