24 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या ओबीसी विभागाचे मेळाव्याचे नियोजन.



24 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या ओबीसी विभागाचे मेळाव्याचे नियोजन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शनिवार दि. 24 डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या ओबीसी विभागाचे मेळाव्याचे नियोजन संदर्भात चर्चा करण्यासाठी शनिवार दिनांक 17 डिसेंबर रोजी चंद्रपूर येथे तातडीचे बैठकीचे आयोजन करण्यात आले .

 चंद्रपूर जिल्हा,चंद्रपूर शहर जिल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी,तालुका अध्यक्ष,तालुका पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.


या नियोजन बैठकीत उमाकांतजी धांडे (प्रदेश उपाध्यक्ष - ओबीसी विभाग ) मुल तालुक्या मधून गुरुदासजी चौधरी, अजिंक्य प्रकाश पाटील आणि राजेन्द्र वाढई हे मान्यवर उपस्थित होते.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !