ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये देलोडा येथिल युवक सापडून 24 वर्षे तरुणाचा मृत्यू.

ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये देलोडा येथिल  युवक सापडून 24 वर्षे तरुणाचा मृत्यू.


गडचिरोली : आज वडधा परिसरातील देलोडा येथील 24 वर्षाचा युवक रोटावेटर मध्ये सापडून मैयत झाला.अंकुश रामभाऊ दोळके हा शेतात सायंकाळीं 5.30 वाजता  ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये सापडला त्यात या तरुणाचे शरीराचे तुकडे पडले डोकं आताही फसून आहे अशी माहिती मिळाली.

सांगणे हेच की आता शिझन मशीनची आहे चूर्णा मशीन असो की नांगरनी असो गरज तर यांची सर्वांनाच आहे.परंतु काम करतांना काळजी पूर्वक वापरा आणि काम करा.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !