मागील रीडिंग |
MECB नागभीड राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे शाहरुख़ शफी शेख यांनी घेतली दखल.
एस.के.24 तास
नागभीड : विषय : प्रतिमाह 200/250 बिल येणारा बिल आला (56740) उत्तम महादेवरावजी बनकर यांना या महिन्याचा बिल (56740)रुपये आला आहे याची...रीडिंग 4336 आहे.मागील महिन्यात त्यांना 240 बिल आला होता...रीडिंग 19 आहे.हे मीटरचे प्रोब्लेम आणि MECB विभागाचे निष्काळजी पणामुळे झाले.
कारण दिड वर्षापुर्वी उत्तम बनकर यांनी मीटरमध्ये बिघाड सम्बंधित अर्ज केला होता..पण काही सुनावनी झाली नाही दिड वर्षोच्या मधोमध दोन वेळा MECB कार्यालय गेले असता त्यांना सांगितले गेले की नवीन मीटर नाही व कधी MECB वाल्याणी येऊनही पाहले नाही.
आता जेव्वा बिल येवढा आला असता. 19/10/2022 ला अर्ज दिले असता. MECB कार्यालय मध्ये सांगीतले की साहेब हजर नाही. तर मग साहेब काय पेमेंट घ्यायला हजर असतात का. आमचे शेतकरी बंधु तसेच कामगार बंधु आपले कामधंदे सोडून हे निष्काळजीपणा मुळे आलेले बिल कमी करासाठी हिंडायचा आणि MECB वाल्यानी फक्त गरीब मजूर शेतकरी लोकांना फिरवायचा हे असे चालणार नाही.
प्रत्येक कमासाठी तुम्ही नेहमी लोकांना दहा चक्रा मारायला लावतात. आमचे भोले भाबळे लोक नाराज होऊन कित्तेक वेळा येतात जातात.MECB चे धुर्वे साहेब यांना
शाहरुख शेख शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
सचिन बनकर ने चांगले सुनावले समोर जर असे झाले तर राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येईल.यावेळी जितु चौधरी,बनकर उपस्थित होते.