नेत्र तपासणी व मोतीयाबिंदु शिबिराचा आयोजन.
भंडारा जिल्हा प्रतिनिधी : नरेंद्र मेश्राम एस.के.24 तास
भंडारा : आज दिनांक,4/11/2022 रोज शुक्रवारला ग्रामपंचायत कार्यालय उंबरवाडा येथे येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य बंडूभाऊ बनकर यांच्या प्रयत्नाने व राजकुमार मरठे मध्ये सदस्य भारतीय अन्न महामंडळ जिल्हाध्यक्ष भाजपा भटके विमुक्त आघाडी भंडारा यांच्या प्रयत्नाने महात्मे आय बँक व आय हॉस्पिटल सोमवार नागपूर यांचे संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोत्याबंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केलेला आहे यावेळी उमरवाडा,सीतेपार खैरलांजी,नवरगाव येथील ग्रामस्थांनी आपले नेत्र तपासणी व सिकलसेल यांची तपासणी करून घेतली यावेळी जवळपास 300 लोकांनी नेत्र तपासणी व सिकलसेल तपासणी करून घेतलेली असून काही लोकांना मोत्याबंदू शस्त्रक्रिया साठी 63 लोकांना नागपूर येथे पाठवण्यात येणार आहे शास्त्रक्रिया ही मोफत असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे या मोफत तपासणी शिबिराला उपस्थित माजी खासदार शिशुपाल पटले तालुका भाजप अध्यक्ष राधेश्याम टेंबरे लोकेश बंगलोटे उमरवाडा येथील सरपंच नंदलाल गुरवे उपसरपंच गणेश बनकर ग्रामपंचायत सदस्य विनोद उपरीकर राजेश बोरकर देवदास कांबळे सुरेंद्र बोरकर कारू किरणापुरे रवी गिरडकर ग्रामपंचायत सदस्य भारत बोरकर मीनाक्षीताई खोसरे रंजना गिरडकर हेमा बागडे तंटामुक्ती अध्यक्ष, सुबोध शामकुमार बैजू भाऊ लाडसे भाऊराव खरवडे हेमराज कांबळे अतुल नागरीकर जयदास गिरडकर इत्यादी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते.