त्रिषरन फाऊंडेशन पुणे शाखा एटापल्ली च्या वतीने सामाजिक तथा सांस्कृतिक अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन.

त्रिषरन फाऊंडेशन पुणे शाखा एटापल्ली च्या वतीने  सामाजिक तथा सांस्कृतिक अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : कार्यक्रमाचे उद्घाटक मान. शुभम गुप्ता उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एटापल्ली,अध्यक्ष मान. श्री.प्रा. बुटे सर प्राचार्य भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली.दीपप्रज्वलन मान. प्रज्ञा वाघमारे व्यवस्थापकीय संचालक त्रिशरण फाऊंडेशन पुणेमान श्री. प्रशांत वाघमारे प्रकल्प राज्य व्यवस्थापक त्रिशरण फाऊंडेशन पुणे



मान श्री.प्रा.किशोर बुरबुरे सर.वक्ते म्हणून, मान श्री. प्रा.पुंगाटी सर,व मान श्री.प्रा.गावडे सर.सूत्रसंचालन मान.अमोल वाळके सर तर आभारप्रर्शन मंगल मशाखेत्री तालुका समन्वयक त्रिषरण फाऊंडेशन पुणे शाखा एटापल्ली या पहिल्या सत्रातील वकृत्व स्पर्धेत अ गटातून निश्चय उराडे प्रथम तर प्रलय मशाखेत्री द्वितीय, ब गटातून हर्षल मोहुर्ले प्रथम तर अल्केश गावडे द्वितीय मान श्री. प्रा. आत्राम सर,मान श्री.प्रा.अविनाश सर, व श्री.प्रा. देवगडे सर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. तर गोंडी नृत्य स्पर्धेत अ गटातून वीर बाबुराव डान्स ग्रुप जिवनगट्टा प्रथम तर ट्रायबल डान्स एकॅडमी कृष्णार ब गटातून भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली.प्रथम तर राजीव गांधी विद्यालय एटापल्ली द्वितीय.मान.आईंच्वर मॅडम, गवराने मॅडम,श्री.प्रा. किशोर बुरबुरे सर.यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

  


दुसऱ्या दिवशी : - 


रेला नृत्य स्पर्धचे उद्घाटक मान श्री. उज्वल उके साहेब सेवा निवृत्त आयएएस अधिकारी.अध्यक्ष मान.श्री.शेख सर उपमुख्याध्याक भगवंतराव विद्यालय एटापल्ली.दीपप्रज्वलन मान. प्रज्ञा वाघमारे व्यवस्थापकीय संचालक त्रिशरण फाऊंडेशन पुणे मान श्री.प्रशांत वाघमारे प्रकल्प राज्य व्यवस्थापक त्रिशरण फाऊंडेशन पुणे मान श्री. प्रा. किशोर बुरबुरे सर. या कार्यक्रमात रेला डान्स ग्रुप मध्ये बाबुराव डान्स ग्रुप जिवनगट्टा प्रथम, सावित्राबाई डान्स ग्रुप हेडरी व्दितीय तर सुपुष्पमंगल रेला ग्रुप चंडणवेली तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. श्री. सुरज नैताम सर, प्रा. डेवगडे सर,व आत्राम सर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.


सूत्रसंचालन मान.अमोल वाळके सर तर आभारप्रर्शन सचिन कलेश्र्वर सर जिल्हा समन्वयक त्रिषरण फाऊंडेशन पुणे शाखा एटापल्ली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !