जगदीश जालमशहा मडावी यांची धानोरा तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना मध्ये.

जगदीश जालमशहा मडावी यांची धानोरा तालुका प्रमुख म्हणून  नियुक्ती शिवसेना प्रणित  महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना मध्ये.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 27/11/2022 ला शिवसेना पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्रचे मा.मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने वाहतूकदारांच्या व कामगारांच्या न्याय हक्कासाठी,संघटनेची ध्येय धोरणे आणि वाहतूकदारांचा व कामगारांचा हित लक्षात घेता शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक संघटना व भारतीय जनरल कामगार सेना या संघटनेत जगदीश मडावी यांची धानोरा तालुका प्रमुख पदी नियुक्ती शिवसेना विदर्भ प्रमुख राजुभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली,विदर्भ संपर्क प्रमुख कबिर यशोदा धर्माजी निकुरे व गडचिरोली जिल्हा प्रमुख देवराव गोविंदाजी दुधबडे यांनी नियुक्ती दिले याप्रसंगी असे असंख्य शिवसेना कार्यकर्ते  उपस्थित होते.


धानोरा तालुक्यातील तालुका बाडी व गावातील शाखा प्रमुख निवळीची जवाबदारी देण्यात आली,मडावी यांनी जिल्हा शिवसेनामय होईल असे आश्वासन दिले.  तालुक्यातील जनतेने व  शिवसैनिक यांनी निवडी बद्द्ल कौतुक करून  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !