शा.औ.प्र.संस्थेत राष्ट्रीय संविधान दिन संपन्न.

 

शा.औ.प्र.संस्थेत राष्ट्रीय संविधान दिन संपन्न.


एस.के.24 तास


गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण  संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ निदेशक श्री. गजानन सोनकुसरे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो चे कार्यक्रम अधिकारी भास्कर मेश्राम यांनी केले तर प्रा.प्रितेश अंबादे यांचे विषयानुरूप  समयोचित भाषण झाले.सूत्रसंचालन सतिशचंद्र भरडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. रोडगे यांनी केले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निदेशक पुरम,  मेश्राम,घाटुरकर,लेवडीवार,चिंचेकर,गेडाम ,मेश्राम ,रोडगे,गोडघाटे,सिद्धमवार,शिडाम,सहारे,वाळके ,भगत आदींनी विशेष परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !